वाशिम (महाराष्ट्र) में पहली बार मोबाईल वर्कशॉप के माध्यम से शिबीर
जय महाराष्ट्र….
वाशीम जिल्ह्यातील दिव्यांग बंधु भगनींनी दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव तपासणी अस्थिव्यंग व्यक्तीं करिता कॅलिपर्स हायड्रोलिक हात व पायाचे मोजमाप व वितरण शिबिर वाशीम दिनांक ०८/०७ /२०२४ सोमवार स्थळ डॉ बाबासाहेब आबेडकर सामाजिक न्याय भवन होणाऱ्या शिबिराचा लाभ घ्या असे आव्हान नालंदा नगर वाशीम,मगरूळनाथ दिनांक ०९/०७/२०२४ मंगळवार स्थळ जुनी पंचायत समिती मंगरूळनाथ, मानोरा दिनांक १०/०७/२०२४ बुधवार स्थळ मुगसाजी महाराज सभा गृह मानोरा, कारंजा दिनांक ११/०७/२०२४ गुरुवार स्थळ पंचायत समिती कारंजा, रिसोड दिनांक १२/०७/२०२४ शुक्रवार स्थळ पंचायत समिती रिसोड,मालेगाव दिनांक १३/०७/२०२४ शनिवार स्थळ पंचायत समिती मालेगाव या सर्व शिबिराचा लाभ सर्व दिव्यांग बधू भगनींनी घ्या असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांनी केले आहे
CATEGORIES WASHIM
TAGS Hot News