वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयावर २९ ऑगस्ट २०२४ रोजी होणाऱ्या दिव्यांगाच्या आंदोलनाबाबत वाशीम तालुकास्तरीय बैठक संपन्न
वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयावर २९ ऑगस्ट २०२४ रोजी होणाऱ्या दिव्यांगाच्या आंदोलनाबाबत वाशीम तालुकास्तरीय बैठक संपन्न *
आज वाशीम तालुक्यातील दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी वाशीम तालुक्यातील पदाधिकारी यांची बैठक राजगर्जना जनसंपर्क कार्यालय येथे दिव्यांगाचे खंबीर नेतृत्व मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात राज्य संचालक परशराम दंडे वाशीम तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड यांच्या उपस्थितीत सपन्न झाली यावेळी बोलतांना महाराष्ट्र शासनानेचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांगाचा भव्य मोर्चा वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार आहे या मोर्चा मध्ये दिव्यांग बंधू, भगिनीं, विधवा, परिकक्त्या यांनी उपस्थिती राहावे असे आव्हान करण्यात आले यावेळी अनसींग मैनुद्दीन काझी, लक्ष्मण राऊत, सुरेश बोडखे, संतोष मसूरकर, पांडुरंग राऊत, कैलास रौंदळ, पुष्पा रौंदळे गौतम डोंगरदिवे, आदी होते.