अकोला जिल्ह्यातील बेलखेड मध्ये कॉलरा चा उद्रेक

अकोला जिल्ह्यातील बेलखेड मध्ये कॉलरा चा उद्रेक

अकोला तेलारा तालुक्यातील बेलखेड येथे छब्बीस ने पासून अतिसार उलटी यांचे रुग्णून आल्याने गावात उद्रेक जाहीर करण्यात आला आहे . उद्रेक प्रतिबंध संदर्भाने बेलखेड येथे गेल्या पाच दिवसापासून प्रतिबंधात्मक तथा उपचार प्रक्रिया राबवण्यात येत आहे . २३ पथकांकडून साडेसात हजारावर ग्रामस्थांची तपासणी केली .रविवारी आणखी 20 रुग्णावर उपचार करण्यात आले . त्याला तालुक्यातील बेलखेड गावातील नागरिकांना कॉलरा रोगाची लागण झाली .दूषित पाण्यामुळे आजार झाल्याचे निदर्शनास आले .आजाराच्या प्राथमिक लक्षणानुसार गावातील नागरिकांना अतिसार व उलट्या होत असून त्यानुसार प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना आवश्यक औषधोपचार केला जात आहे .रविवारी 23 सर्वेक्षण पथकाद्वारे 1409 घरांचं सर्वे करण्यात आला .त्यामध्ये सात हजार पंच्याण्णव ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली .20 रुग्णावर उपचार करण्यात आले .त्यामध्ये अतिसार उलटी होण्याची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 12 आहे .एका रुग्णाला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले .दोन रुग्ण बरे झाले .सध्या अठरा रुग्णावर उपचार सुरू आहेत .आतापर्यंत 185 रुग्णावर उपचार करण्यात आले आहेत .त्यामध्ये अतिसार उलटीचे लक्षणे असलेल्या 66 रुग्ण होते ..चार लोकांना उपचारासाठी अकोला व तेलारा येथे पाठवण्यात आले असून 48 रोग्न उपचारातून बरे झाले आहेत .उपचार व सर्वेक्षण मोहीम मध्ये 247 मनुष्य बळ कार्यरत आहे. वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस सहावेत की अधिकारी बी एम एस दहा समुदाय आरोग्य अधिकारी सहा आधी उपचार करीत आहेत .एकूण 13 पद का मार्फत दररोज बेलखेड गावातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे .तसेच पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे .सध्या स्थितीत सात नियंत्रणात असून गावातील नागरिकांवर विलगीकरण कक्षामध्ये उपचार करण्यात येत आहे …नागरिकांनी कोणतेही लक्षणे आढळल्यास त्वरित गावात असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरित तपासणी करून घेण्याची आवाहन करण्यात आले आहे .

दूषित पाण्यामुळे सात

दशक पाण्यामुळे गावात आजाराची साथ उभध्वली आहे. जिल्ह्यात शहारे व गाव स्तरावर शुद्ध पाण्याचे फुकटा होण्यासाठी महानगरपालिका सर्व नगरपालिका व ग्राम पंचायतींनी आवश्यक कार्यवाही करावी . ग्राम स्तरावर सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी तातडीने गुड मॉर्निंग पथके गठीत करावी .गटविकास अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करावी .असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत .

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )