दहावी बारावी नेत्र दीपक यश मिळवलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सत्कार
अकोला येथे आम्हाला महाराष्ट्र सैनिकाचे माय माऊली सौ शर्मिला राजसाहेब ठाकरे यांचे जन्मदिनानिमित्त आपल्याला जनहित विभागाच्या माध्यमातून अंतर्गत अकोला जिल्ह्यातील दहा दिवस बारावीच्या परीक्षेत नेत्र दीपक यश मिळालेल्या मुलांना मुलींच्या सत्कार करून शालेय साहित्य वाटप सगळ्यांनी ही सोनटक्के प्राची संतोष राठोड साक्षी प्रभाकर सौंदळे सुरत संतोष ठोसर पुनम विनोद सोनवणे यांचा निकाल पांडुरंग इंगळे इंगळकर कल्याणी राजेश खोडकर संचालन गणेश शिंदे शिवम गजानन ढोरे ओम दिलीप धरणार निकिता शेषराव ठाकरे कृषी कामे यांच्या करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष पुरावा संगीता चव्हाण यांच्या अध्यक्षतेत जनहितचे जिल्हा अध्यक्ष पंजाबराव जगताप जिल्हा उपाध्यक्ष अमोल कुंडकर जिल्हा सचिव श्याम वर्तमानी यांचा तालुकाध्यक्ष गोवर्धन वाघाळे दीपक चमके मनोहर कानपुरे दादाराव प्रधान अविनाश मोरे कर यांच्या उपस्थितीत सत्कार कार्यक्रम संपन्न झाला .