दिव्यांगाच्या भव्य मोर्चा बाबत कामरगाव येथे कारंजा तालुकास्तरीय बैठक संपन्न
२९ अगस्ट रोजी होणाऱ्या दिव्यांगाच्या मोर्चा मध्ये उपस्थित राहा-मनिष डांगे
आज दि १६ आगस्ट कामरगाव कारजा तालुक्यातील दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी मगरूळ तालुक्यातील पदाधिकारी यांची बैठक बस्थानक जवळ नागूलकर यांच्या निवासस्थानी दिव्यांगाचे खंबीर नेतृत्व मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात गोपाल मोटे, मनोज इंगळे, योगीराज लाडवीकर, रवि ठाकरे, जगदेव धारपवार यांच्या उपस्थितीत सपन्न झाली यावेळी बोलतांना महाराष्ट्र शासनानेचे लक्ष
वेधण्यासाठी दिव्यांगाचा भव्य मोर्चा वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार आहे या मोर्चा मध्ये प्रमुख माघण्या लोकसभा ते ग्रामपंचायत पर्यंत आरक्षण, दिव्यांगाला सरसकट घरकुल योजना, दिव्यांगाना ५००० माधन, जिल्हापरिषद पचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिक, नगरपाचायत महानगर पालि
CATEGORIES WASHIM
TAGS Hot News