धोकादायक इमारत मालकांना न. प. कडून नोटीस

धोकादायक इमारत मालकांना न. प. कडून नोटीस

रिसोड पावसाळ्यात दरवर्षी शहरातील धोकादायक इमारतींना पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावली जाते . अतिक्रमण विभागाने विविध भागातील इमारतींना नोटीस बजविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे . गतवर्षीच्या सर्वेक्षणनुसार शहरात काही धोकादायक इमारती आहेत . आता नव्याने प्रभागनिहाय सर्वेक्षण करून नोटिसा बजाण्या यावयात. अशा सूचना प्रभात अधिकाऱ्यांना केल्या आहेत .

शहरात दरवर्षी पावसाळापूर्वी धोकादायक इमारतींचा मुद्दा चर्चेला येतो . मागील दहा वर्षात एकाही धोकादाय किंवा पालिकेने कारवाई केलेली नाही . दरवर्षी पालिके काढून केव्हा मोठीचा गजावाण्याची औपचारिकता पूर्ण केली जाते .यंदाही पालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी तयार करून संबंधित इमारत मालिकांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे . मागील काही वर्षांपासून काही धोकादायक इमारती मोकळीस आलेल्या असतानाही त्यांची केवळ दुरुस्ती करून वापर सुरू आहे .यामुळे अशा इमारतीमध्ये राहणाऱ्यासह आजूबाजूच्या घरातील नागरिकांची आहे जीवाला धोका निर्माण झाला आहे .जुन्या शहरातील काही भागात धोकादायक इमारतींची संख्या 12 आहे .रस्त्यात कडेच धोकादायक इमारत असल्यास रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे जीवदास कोणत्याही धोका पोहोचणार नाही याच्या दत्त घ्यावी असे आवाहन नगर परिषद मुख्याधिकारी सतीश शहदा यांनी केले आहे .

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )