नकली नोटा बनविणारी टोळी पकडली
मंगरुळपीर लोकांना फसविण्याच्या उद्देशाने भारतीय चलणी नोटा बगविण्याचे साहीत्य जवळ बाळगणाऱ्या टोळीबर मंगरुळपीर पोलीसांनी कारवाई करून १,७८,९५०/ रु चा मुद्देमाल हस्तगत केल्याबाबत दिनांक ०८/०८/२०२४ रोजी २१/०० वा पोलीस स्टेशन मंगरुळपीर बेथे गोपनीय माहीती मिळाली की, एक कथिया रंगाची इंडीगो कंपनीची फार क्रमांक एम एब ३०- एएफ-१०८२ मध्ये तीन इसम नकली चालनी नोटा बनविण्याकरीता लागणारे साहीत्य नांदेडवरून घेवून येत आहे. अणा माहीतीवरुन २३/०० वा सुमारास कारचाई पथक नाकाबंदी करीत असतांना वाशिय कडून एक कथिया रंगाची इंडीगो कंपनीची कार क्रमांक एम एच ३०- एएफ-१०८२ ही वेतांना दिसल्याने कारवाई पथकांनी सदर वाहणास यांचविण्याचा इशारा केला असता ती न थांबता कारंजा येड ने पळून जात असतांना सदर वाहणाचा पाठलाग करून पकडले आणि सदर वहणाची झडती घेतली असता त्यामध्ये तीन इसम मिळून आले. त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे १) शिवाजी साहेबराव खराडे वय ५३ वर्ष रा शिवाजी नगर कारंजा २) लेख जावेद शेख लालन वय ४४ वर्ष रा मस्जीदपुरा कारंजा ३) शेर खान मेहबुब खान वय ४६ वर्ष रा मौनी मस्जीद काझीपूरा कारंजा असे सांगितले.
सदर इसमांची अती घेतली असता त्यांचेजवळ एक भुबाट रंगाची बी मिळून आली. सदर बामध्ये काळ्या रंगाचे चलनी नोठचे आकाराचे कापलेले कागदाचे १६ बंडल मिळून आले. तसेच सदर
बाहगामध्ये एक पांढरे साची प्लास्टीक कॅन ज्यामध्ये अंदाजे २ लीटर कोणत्यातरी द्रव्याने भरलेले मिळून आले. सदर चलनी नोटचे आकाराचे बागदाचे बंडल आणि द्रव्याबाबत नमुद इसमांना विचारपूम बेली असता त्यांनी उडवा उक्तीचे उत्तरे दिली, बरून त्यांना पुन्हा विश्वासात घेवून विचारपुस केली असता नमुद्र इसम यांनी सांगितले की, न्यूद्र चलनी नोटाचे आकाराचे फळ्या साचे बंडल हे नमूद द्रव्याच्या साहाय्याने नकली ५०० रुच्या नोटा तयार करण्यासाठी त्यांनी मोबाईल क्रमांक ८३९००२३८४८ धारक नामे हाजी साब रा नादेड नावाच्या इसमाकडून नगदी एक लाख रुपये देवून घेवून आल्याचे सांगितले. वरुन तीन्ही इसम गांनी नकली भारतीय चलनी नोट तयार करण्याचे साहीत्य इतरांची फसवगुक करण्याच्छा उद्देशाने हाती साब । नादेड नावाच्या इसमासोबत संगणमत करन त्यांचेकडूर नकली नोट तयार करण्याचे साहीत्य प्राम करून स्वतः जवळ बाळगल्याने नमुद इसमांना नमुद नकली नोटा बनविण्याकरीता उपयोगात येणारे साहीत्या आणि नगदी रुपये तसेब मोबाईल आणि बाहण अशा मुद्देम्वलासह ताब्यात घेवून नमुद तीन इसम आणि मोबाईल क्रमांक ८३९००२३८४८ धारक हाजी साब रा नदिड यांचेविरुध्द पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे दिनांक ०९/०८/२०२४ रोजी गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्यात दिनांक ०९/०८/२०२४ रोजी नमुद तीन आरोपी यांना अतरू करण्यात आली असून यातील चौथा आरोपी नसरुल्ला खान अजीज खान उर्फ हाजी साथ
रा नांदेड बास दिनांक १०/०८/२०२४ रोजी अठक करण्यात आली
आहे. सदर आरोपीतांकडून एकूण १,७८,९५०/स्था मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि धावळे करीत आहेत.
सदर कारवाई मा. भी अनुज तारे पोलीस अधीक्षक वाशिम, मा श्री भारत तांगडे अपर पोलीस अधीक्षक वाशिम, मा.
श्रीमती निलीमा आरज उपविभागिय पोलीस अधीकारी मंगरुळपीर, पोलीस निरीक्षक मी सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / शिवचरण डोंगरे, पोउपनि दिनकर राठोड, पोउपनि/राम उगे, मोलेकों / ३० संजय पाटोळे, पोकों/२९१ जितेंद्र ठाकरे, पोकों/३४०५ माळकर, पोकों/२७५, रफीक, पोकों/८० येळणे, चालक/९९९ उमेश ठाकरे यांनी पार पाडली आहे. तरी वाशिम जिल्हा पोलीस दला मार्फत जनतेला आवाहण करण्यात येते की, कोणीही अशा आमीषाळा बळी पडू नये