नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ
नवी दिल्ली आज भारताचे राजकारणातील ऐतिहासिक दिवस आहे .नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भावतांच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली .राष्ट्रपती भावनाताईये मन सोहळा पार पडला . राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मोदींना गोपनीयतेची शपथ दिली . विशेष म्हणजे , यावेळी नरेंद्र मोदी सोबतच 69 खासदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ घेतली . या सोहळ्यासाठी भारताच्या शेजारीन देशांच्या प्रमुख खासदार हजारो मोदी समर्थकांनी उपस्थित होते . या सोहळ्यासाठी मागणीचे अध्यक्ष मोहम्मद मोईज , श्रीलंकेचे अध्यक्ष राहील विक्रम सिंग , सैशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना , नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतांचे पंतप्रधान शेरींग तोडगे उपस्थित होते .
मित्र मंडळात इतके मंत्री असणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व खाली नवीन टीम मध्ये ३० कॅबिनेट मंत्री पाच स्वातंत्र्य परभार असलेले राज्यमंत्री , आणि छत्तीस राज्यमंत्र्यांच्या समावेश आहे , मंत्री मंडळात 27 ओबीसी , 10 एस सी , पाच अल्पसंख्याक , मंत्री असतील . नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले . नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार यांनी त्यांचे अभिनंदन केले . तो म्हणाले की , सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल आदरणीय नरेंद्र मोदीजींचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा . माननीय पंतप्रधान दिनाच्या सक्षम नेतृत्व खाली देश विकासच्या नव्या उंचीवर पोहोचली प्रोजेक्ट आणि त्याच्या विकासाला कोणचा कार्य मिळेल .