निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला
एक्झिट कोणत्या अंदाजामुळे भाजपा पदाधिकाऱ्यात उत्साह
मंगरूळनाथ – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आले. या मतदारसंघातून महायुतीच्या जयश्री पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांच्यातच तुल्यबळ लळत झाली. आमचाच उमेदवार येणार असे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते सांगत आहेत . अवघ्या दोन दिवसा व म्हणजे ४ जून निकालाची तारीख आहे. त्यामुळे बिझी कोण होणार याबाबतची उत्सुकता सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना लागली आहे . आपल्या उमेदवाराच्या विजयाचे गणित पक्ष पदाधिकारी लावत आहेत त्यात एक्झिट पोलच्या अंदाजामुळे भाजप पदाधिकाऱ्यास उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे .
सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते विजय आमची जाहीर करून जातीय समीकरणे गणित मांडताना दिसत आहेत .लग्न करायचे दिवस असल्यामुळे अनेक जण एकत्र येताना हाच विषय घेऊन दिसत आहेत .उमेदवार कोण विजयी होणार यासाठी अनेक ठिकाणी सत्ता बाजार गरम आहे .अनेक ठिकाणी पैजासुद्धा लावल्या आहेत . कालासाठी केवळ दोन दिवस उरल्याने निकालाची उत्सुकता आत्ता शिगेला पोहोचली आहे . लोकसभा निवडणुकीच्या पूर्ण रचनेमध्ये वाशिम जिल्ह्यात रिसोड व मालेगाव हे अकोला मतदारसंघात समाविष्ट असल्याने आपल्यातून कोण विजय होणार याचे गणित ही मांडले जात आहे .एक्झिट पोल च्या ताजा मध्ये बहुतांश राजकीय तंत्रज्ञानी भाजपा एनडीए ला कॉल दिला आहे . त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांत उत्साह दिसून येत आहे . जल्लोषाची तयारी आणि करते लागले आहेत .दुसऱ्या टप्प्यात 36 एप्रिल रोजी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा मतदान प्रक्रिया पार पडली . मध्यंतरी झालेल्या राजकीय तुमचा पालखी नंतर मतदाराचा कॉल काय असणार याकडे सर्वात लक्ष वेधले आहे या मतदार घाचे संजय देशमुख महायुद्धीकडून वेळेवर हिंगोलीच्या राजश्री पाटील यांनी उमेदवारी जाहीर ..त्यामुळे शरीर संजय देशमुख आणि राजश्री पाटील यांच्यात दिसली . बंजारा समाजाच्या शिक्षित मतदारांनी यावेळी सोमनाथ पक्षाचे उमेदवार सर्व अनिल राठोड यांच्या पाठीशी उभे राहून मते टाकल्याचे बोलले जात आहे . मग मोजणीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून अनेक जण पुन्हा कळेमोड करून अंदाज बांधत आहेत . कोण येणार कोण करणार कोण फुटले कोणाच्या मतदारसंघात किती लीड विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हॉटेलच्या टेबल वर चौकात चौकात छोट्या मोठ्या समारंभात होताना दिसून येत आहे .सध्या रात्र दिवस विविध ठिकाणी ओळख असलेल्या चर्चेत च्या काळात एकाच एक दोन तीन म्हणजे चार जून अशी एकूण येत आहे .