बारावीच्या निकालात विभागात वाशिम जिल्हा अव्वल
वाशिम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचे निकाल मंगळवार 31 मे रोजी दुपारी एक वाजता आभासी पद्धतीने जाहीर झाला असून दरवर्षीप्रमाणे मुलींनीच यंदाही बाजी मारली अमरावती विभागात वाशिम जिल्ह्याचे अहवाल स्थान मिळविले असून वाशिम जिल्ह्यात 95. 61 टक्के निकाल लागला आहे
वाशिम जिल्ह्यातून कला शाखा विज्ञान शाखा वाणिज्य शाखा वोकेशनल या शाखेतून एकूण 19409 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यात 18574 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात दहा हजार आठशे एकोणतीस विद्यार्थी तर सात हजार सातशे तैतालीस विद्यार्थ्यांनी तिच्या समावेश आहे मुलींना मुलांनी मुलांचे टक्केवारी 95.25 टक्के तर मुलींची टक्केवारी 96.33 आहे या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच उत्तरं टक्केवारी मुलापेक्षा अधिक आहे मालेगाव तालुका निकालात अव्वल 97.45 45 टक्के रिसोड तालुका देते 97.15 टक्के वाशिम तालुका तिसऱ्या 96.65 टक्के मानोरा तालुक्यात चौथा क्रमांक कारंजा तालुका पाचवड पाचवा तर मग मंगरूळ मार तालुका निकाल सहाव्या स्थानावर आहे वाशिम जिल्ह्यातून विज्ञान शाखेतून बारा हजार तीन विद्यार्थिनी परीक्षा दिली त्यात ११००८६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले कला शाखेतून 6138 विद्यार्थी ही परीक्षा दिली त्यात पण 5550 विद्यार्थी उत्तीर्ण झाले वनींचे शाखेतून 695 विद्यार्थीनी परीक्षा दिली त्यात 649 विद्यार्थी उत्तीर्ण झाले वोकेशनल शाखेतून ५६१ विद्यार्थीनी परीक्षा दिली त्यात माणसे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले ते त्यांनी सायन्स शाखेतून चार विद्यार्थी मी परीक्षा दिली त्याच सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले कला शाखेतून 90% विज्ञान शाखेतून 98 टक्के व त्यांच्या शाखेतून 93% वोकेशनल 88% टेक्निकल सायन्स 100% बारावीच्या निकालात वाशिम जिल्हा विभागात प्रथम क्रमांक वर असून दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीचे निकालात निकालात मुलांपेक्षा मुलींची वरचढ ठरल्या आहेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले