महाराष्ट्र नवनिर्माण सेना अभियंता आणि कंत्राटदार संघाची स्थापना
मुंबई काल 22 मे 2019 रोजी सन्माननीय राजसाहेब यांच्या उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेना अभियंता आणि कंत्राटदार संघाची स्थापना करण्यात आली . शासकीय परकलापांचे कामे निवेदनाच्या मार्फत वितरित केली जातात . हे कामे देताना ३३ ३३ , ३३ या न्यायाने नोंदणी करत कंत्राटदार सहकारी मजूर संस्था आणि बेरोजगार अभियान ते यांच्या विभागातील जावेद असा कायदा आहे . पण स्वतःच्या तुंगड्या भरण्यासाठी स्थानिक पातळीवरचे राजकारणी , संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून कामे स्वतःकडे वळण्याच्या आटोकाठ प्रयत्न करतात . आणि तसेच होते नाही असे दिसले तर कंत्राटदाराची पिळवणूक होईल असे बघतात. यात भरडला जातो तो स्थानिक बेरोजगार पण कुशल अभियंता आणि अर्थात पुन्हा एकदा स्थानिक कंत्राटदार .यांना न्याय मिळवून देणे त्यांचे समस्या साठी आवाज उठवणे हा या संघाचे हेतू आहे . काल राज साहेबानी या उपकरणाला मनापासून शुभेच्छा दिल्या .