मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरिपाचा आढावा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरिपाचा आढावा

खते, बियाण्यांचे लिंकिंग करणाऱ्या विक्रेते, कंपन्यांवर कठोर कारवाई करावी

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावे – मुख्यमंत्री

मुंबई राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचे वाटप दि. ३० जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकन्यांना वेळेवर मदन दिली पाहिजे, क्षेत्रीय अधिकाप्यथांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, असेही मुख्यमंत्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. खते, बियाणे बाचे लिंकेज करणान्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या. सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत राज्यातील

खरिपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, पणन मंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल, मुख्यमंत्र्चांचे प्रधान सचिव विकाम खारगे, कृती विभागाच्या प्रधान सचिव ही. राधा, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. सर्व विभागीय आयुक्त, जिलाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी दूरदृश्य संवाद प्रप्णालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, शेतकरी देशाचा कागा आहे त्यामुळे राज्य शासनाने शेतकन्यांजा समृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. राज्य शासन शेतकन्याला चाच्यावर सोडणार नाही, असे सांगतानाच बांबू लागवड क्षेत्राची वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांनी नवीन संशोधनावर भर द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या भागात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, असे तालुके, जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, आपत्ती

काळात शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले कृषी अधिकान्यांनी क्षेत्रीयरतरावर जाऊन शेतकयांना मार्गदर्शन करावे. हवामान विभागाने जुलै महिन्यात ‘ला निमा ‘मुळे जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. अशा परिस्थितीत आपत्कालीन कंणा मज करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.

खरिपाच्या काळात शेतकन्यांना बियाणे, खते व अन्य कृषी निषितांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन केलेले आहे. माध साठेचारी किया लिंकिंग होत असल्यास तशी तक्रार शेतकन्यांनी व्हॉट्स अपद्वारे ९८२२४४६६५५ या क्रमांकावर कराची,

असे आवाहन कृषी मंत्री नी. मुंडे यांनी प्रस्ताविक करताना केले. यंदा खरिपाचे लागण्डीखालील अपेक्षित क्षेत्र १४२.३८. लाख हेक्टर राहगार असून यामध्ये कापूस पिकाखाली ४०.२० लाख रोस्टर, सोयाबीन पिकाखाली ५०.८६ लाख हेक्टर, भात पिकाखाली ११५.३० लाख हेक्टर, मका पिकाखाली ९.८० लाख हेक्टर, कडधान्य पिकाखाली १७.७३ लाख हेक्टर क्षेत्र येणार आहे. राजावत २४.९१ लाख किंटल बियाणे उपलब्ध असून १.५० लाख टन युरिया व २५ हजार टन डीएपी खतांचा संरक्षित साठा करण्यात

आल्याची माहिती, प्रधान सचिव श्रीमती राधा बांनी दिली..

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )