यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून संजय देशमुख विजयी
यवतमाळ वाशिम विनायक चार्जिंग वाशिम लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी आज येथील धारवा रोडवरील शासकीय धान्य गोदामातील मतमोजणी केंद्रावर झाली 29 फेरीमध्ये झालेल्या या मतमोजणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय उत्तमराव देशमुख विजयी झाले निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या हस्ते त्यांना झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.
मतमोजणी केंद्रावर पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरुवात झाली मत पत्रिकांची मतमोजणी करण्यात आली .त्यानंतर मतपेटी असलेली स्ट्रॉगरूम उघडी करून मशीनचे मोजणी करण्यात आली . एकूण 30 फेऱ्यांमध्ये मतदारा संघाची मतमोजणी झाली . त्या सर्वाधिक मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांना पाच लाख 14 हजार 807 मते मिळाली .उमेदवार व त्यांना मिळालेली मत पुढील प्रमाणे राज्य श्री हेमंत पाटील महाले शिवसेना पाच लाख 334 मते. हनी सिंग हरिभाऊ नॅशनल राठोड बहुजन समाज पार्टी 17393 मते , अनिल जयराम राठोड ,अनिल जयराम राठोड सोमनाथ जनता पार्टी 56 हजार 390 मते ,अमोल कुमावत हिंदू राष्ट्र संघ 3377 , उत्तम ओमकार इंगोले पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक 2975 मध्ये ,धर्म दिलीप सिंह ठाकुर सन्मान राजकीय पक्ष 4555 मते मिळाली ,
अपक्ष उमेदवारांना पुढील प्रमाणे मते मिळाली त्या डॉक्टर राजकुमार सिताराम राठोड अपक्ष 1865 मते , प्रा. किसन रामराव अंभोरे १७२० मते , गोकुळ प्रेमदास चव्हाण 1094 मते मिळाली एकूण १३९१ मतदारांनी नोटाला मतदान केले . तर टपाली मत्रपत्रिकेतील एकूण ७१ मते अवैध ठरले मतमोजी संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज यांनी संजय कुमार देशमुख विजय झाल्याची घोषणा केली व त्यांना विजय झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले संपूर्ण मत मोजणी प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली