रस्त्याची लागली वाट * रस्ते झाले गटार
वाशीम कें द्रसरकारच्या माध्यमातून घरोघरी नळ पाणी पुरवठा यावा यासाठी जल जीवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छ आणि शुध्द मुबलक पाणी पुरवठा घरोघरी व्हावा हा या योजनेमागचा मूळ उद्देश आहे. मात्र, या योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी गावागावातील अंतर्गत मजबुत व चांगल्या रस्त्याची तोडफोड केल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर गटाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणीचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. यासाठी खडकी धरणात दोन विहिरीचे खोदकाम करण्यात आले. या विहिरीला बर्यापैकी पाणी लागले. प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणीसाठी गावातून पाईपलाईन टाकण्यात आली. यासाठी मजबुत व चांगल्या स्थितीतील मधोमध फोडण्यात आले.
पाईपलाईन टाकण्याचे पुर्ण झाल्यानंतर फोडण्यात आलेले रस्ते व्यवस्थित बुजविण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध मोठमोठी दगड वर आली असून,
या चालणे करावी चे काम असले पुर्णत्वाकडे आगामी योजनेच्या तहान उपस्थित पाणी टंचाई गेल्या उन्हाळ्याच्या पायपीट जलजीवन पाणी अपेक्षा प्रत्येकाच्या ठेवण्यात कामच पुर्ण नळातून पाणी पूर्वीच्या काटा रस्ते
ठिकठिकाणी खड्डे पडली आहेत. रस्त्यावरुन साधे पायी सुद्धा कठीण झाले आहे. वाहनधारकांना देखील मोठी कसरत लागत आहे. जलजीवन सुरू होवून वर्ष उलटले तरी अद्यापही ही योजना गेली नाही. त्यामुळे उन्हाळ्यातही या पाण्याने नागरीकांची भागणार का? असा प्रश्न होत आहे. काटा येथील ही नित्याचीच आहे. कित्येक वर्षापासून ग्रामस्थांना दिवसात पाण्यासाठी करावी लागत आहे. मिशन मुळे ग्रामस्थांची टंचाईतून सुटका होईल, अशी असतांना हे काम कासवगतीने सुरू आहे. घरासमोर नळ काढुन आले आहे. परंतु, हे झाले नसल्याने या येणार की, ही योजना योजनेसारखीच बारगळणार हे येणारा काळच ठरवेल. वरिष्ठ अधिकार्यांनी याबाबत गांभीर्याने घेऊन ह्या योजनेचे काम
जलदगतीने पूर्ण व्हावे, यासाठी सबंधित कंत्राटदारांना सूचना करण्याची मागणी होत आहे. जलजीवन मिशन योजनेमुळे गावातील सर्वच अंतर्गत रस्त्याची पुरती वाट लागली आहे. रस्ते घसरगुंड्या झाले आहेत. पादचारी असो वाहनधारक त्यांना या रस्त्यावरुन जातांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यामध्ये मुरूम टाकावा तसेच रस्त्यातून वर आलेली मोठमोठी दगड काढुन ग्रामस्थांना होणारा त्रास थांबवावा. अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची शयता नाकारता येत नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने गावातील सर्वच रस्ते चिखलाने माखले आहेत. वार्ड क्र. एक मधील रस्त्यावर घाण पाण्याचे डबके साचले असून, त्यामधुन डासाची उत्पत्ती होवून आजार बळावण्याची शयता आहे. ग्रापं प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.