राजयोध्याला भावपूर्ण श्रद्धांजली !
आज राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडताना झालेल्या झटापटी नंतर मनसे कार्यकर्ते जय मालोकर यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. या राजयोध्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सर्व मनसे परिवार त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत.
मनिष डांगे मनसे जिल्हाध्यक्ष वाशिम
CATEGORIES WASHIM
TAGS Hot News