वाशिम जिल्ह्याच्या २६ व्या वर्धापन दिना निमित्त जिल्हाधिकारी यांचा सन्मान-मनसे
*वाशिम जिल्ह्याच्या २६ व्या वर्धापन दिना निमित्त जिल्हाधिकारी यांचा सन्मान-मनसे*
आज वाशीम जिल्ह्याची निर्मिती होऊन २६ वर्ष पुर्ण झाली २६ व्या वर्धापन दिनां निमित्त मनसेच्या वतीने वाशीम जिल्ह्याच्या लोकप्रिय जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे,शहर अध्यक्ष गणेश इगोल,जिल्हा सचिव प्रताप नागरे तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड शहर संघटक प्रतिक कांबळे शहर उपाध्यक्ष राजेश भालेराव, शहर उपाध्यक्ष गोविंद भोसले विध्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष नितीन शिवलकर आदीनी केले जिल्ह्यातील विविध अर्धवट विकास कामा बाबत चर्चा करण्यात आली तसेच जुन्या वाशिम शहराला पूर्व वैभव प्राप्त करण्या करिता आपण स्वतः लक्ष घालावे ही विनंती केली
CATEGORIES WASHIM
TAGS Hot News