वाशीम जिल्ह्यातील विधानसभा लढणार- मनसे
वाशीम राज गर्जना जन संपर्क कार्यालय वाशीम येथे वाशीम मालेगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्याची बैठक जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या अध्यक्षतेत सपन्न झाली यावेळी पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतांना मनिष डांगे यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार वाशीम जिल्ह्यातील विधानसभा निवडणुक महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे विधानसभा
निहाय बैठक घेण्यासाठी पक्ष नेते मा आमदार अँड जय प्रकाश बाविस्कर राज्य उपाध्यक्ष सचिन कदम राज्य उपाध्यक्ष देवराज म्हात्रे
आदीच्या उपस्थितीत मार्गदर्शन दि २७ व २८ रोजी होणार आहे तरी सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी घ्यावा मालेगाव रिसोड, वाशीम मगरूळ, विधानसभा क्षेत्रात मालेगाव येथे मेळावा आयोजित करण्यात येणार आहे बैठकीला वाशीम तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड, तालुका
उपाध्यक्ष विलास राठोड वाशीम शहर संघटक प्रतिक कांबळे शहर अध्यक्ष गणेश इगोले शहर उपाध्यक्ष राजेश भालेराव शहर उपाध्यक्ष गोविंद भोसले शहर सचिव अक्षय पवार मालेगाव तालुका संघटक महेश देशपांडे तालुका अध्यक्ष मा. गजानन कुटे तालुका उपाध्यक्ष मा रामेश्वर वाघ कामगार सेना चिटणीस मोहन कोल्हे युवा नेतृत्व विध्यार्थी सेना यश चव्हाण महिला सेना बेबी अनिल कोरडे, सुमन म्हस्के, प्रमिला थोरात, पुष्पा रौंदळे, कैलास रौंदळे कैलास रौंदळे आदी उपस्थित होते