वाशीम शहरात घाणीचे साम्राज्य वाढले, तत्काळ धूर फवारणी करा

वाशीम शहरात घाणीचे साम्राज्य वाढले, तत्काळ धूर फवारणी करा

मनसे शहर अध्यक्ष गणेश इगोले यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

वाशिम प्रतिनिधी : शहारत ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले

यांच्याकडे केली आहे

आहे यामुळे जलजन्य आजारात वाढ झाली असून, डेंगू सारखे आजार शहरात पसरण्याची भिती निर्माण झाली असल्यामळे वाशिम शहरात त्वरित धूर फवारणी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांच्या मार्गदर्शनात वाशीम शहर अध्यक्ष गणेश इगोले यांनी मुख्याधिकारी

शहरातील घाणीच्या साम्राज्याचे वर्तमान पत्रामध्ये बातम्या व सोशल मिडीयावर चित्रण मिङीयावर पहावयास मिळते. जागोजागी कचरा ढिग व तुंबलेली गटारे पाहुन नगर परिषद आस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न पडतो. सध्या प्रत्येक प्रभागातील नागरिक या जलजन्य आजारामुळे ग्रस्त असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.

त्यामुळे डासांचा नायनाट केली आहे. करण्यासाठी लवकरात लवकर शहरांमध्ये धूर फवारणी करून घ्यावी अशी गणेश इंगोले यांनी

निवेदन देताना जिल्हा सचिव प्रताप नागरे, तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड, शहर

संघटक प्रतीक कांबळे, शहर उपाध्यक्ष राजेश भालेराव, शहर उपाध्यक्ष सुनील इंगळे, शहर उपाध्यक्ष गोविंद भोसले, शहर उपाध्यक्ष राजेश भालेराव, कामगार सेना कार्यकारी सदस्य श्री देशमुख, कामगार सेना चिटणीस मोहन कोल्हे, मनविसे जिल्हा अध्यक्ष नितीन शिवलकर, युवा नेतृत्व यश चव्हाण, शाखा अध्यक्ष विक्की डोगरे, महाराष्ट्र सैनिक कैलास रौंदळे आदींची उपस्थिती होती.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )