विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाला धक्का

माजी मंत्री सूर्यकांता पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार ?

मुंबई माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दोनदिवसांपूर्वीच भारतीय जनता पसाच्या प्राथमिक सदस्यत्याचा राजीनामा दिला होता, त्यानंतर त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार यासंदर्भात विविध चचर्वांना उधाण आले होते. मात्र, आता त्या राष्ट्रनादी करेंग्रेसच्या शरद

पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, ज्या ( मंगळवार २५ जून रोजी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. महत्त्वाचे म्हणजे सूर्यकांता पाटील यांनी यापूर्वी अनेक वर्ष शरद पचार सूर्यकांता पाटील यांना गेल्या १०

यांच्याबरोबर काम केलं आहे. २०१४ पूर्वी त्या राष्ट्रवादी कहीतमध्येच होत्या. मात्र, २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी राष्बादी बीसला सोडचिडी देत भाजपात प्रवेश केला होता. दरम्यान, भाजपाने

वर्षात कोणतीही मोठी जबाबदारी दिली नवाती, त्यामुळे त्या पक्षात नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात रंगली होती. अशातच त्यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या प्राथमिवा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे विविध

चचौनादेजील उधाण आलं होते.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )