शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विश्रामगृह येथे नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न
वाशिम (जिल्हा प्रतिनिधी बालाजी ठेंगडे) आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उबाठा पक्षाचे हिंगोली चे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम येथील विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक मंगळवारी संपन्न झाली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी, उपजिल्हाध्यक्ष नागोरावजी ठेंगडे, राजाभैय्या पवार, वाशिम – यवतमाळ लोकसभा संघटक
कॅप्टन प्रशांत सुर्वे, गजानन ठेंगडे, भगवान वाकुडकर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते
CATEGORIES WASHIM
TAGS Hot News