श्री माधवरावजी अंभोरे मामा यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार सघांचे मा राज्य अध्यक्ष नगर परिषद मा उपाध्यक्ष श्री माधवरावजी अंभोरे मामा यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करतांना मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे शहर अध्यक्ष गणेश इगोले शहर उपाध्यक्ष गोविंद भोसले आदी उपस्थित होते
CATEGORIES WASHIM
TAGS Hot News