हर घर जल ची प्रतीक्षा जल जीवन योजनेवर 198 कोटी खर्च
वाशिम ग्रामीण भागातील नागरिकांना परती व्यक्ती पचपन लेटर गुणवत्तापूर्ण व शतक पाणी देण्यासाठी सरकारने जलजीवन मिशन योजना सुरू केली सन 2012 ते 2022 पासून जिल्ह्यात योजनेच्या कामाला प्रारंभ झाला .572 योजनेचा मध्ये समावेश असून या योजनेवर 188 कोटी रुपयांचा खत झाला आहे .यापैकी .126 योजना पूर्ण झालेले असून 446 कामे सुरू आहेत पावसाळा तोंडावर असल्यामुळे उर्वरित योजना पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्त्रोत वरून योग्य ती पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे .
ग्रामीण भागातील जनतेला नळ जोडण्याची माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पाणी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनजीवन मिशन योजना .2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात दरडोई किमान ५५ लिटर वरती दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरता करण्याचे जल दिवस मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेचे अंतर्गत वाशिम जिल्हा परिषदेतून 572 योजनेचे आराखडे तयार करण्यात आले होते . सन 2021 ते 22 मध्ये विविध प्रक्रियाही पार पडली सन 2021 2022 पासून बहुतांश कामाला सुरुवात झाली .
काही कामांची निवेदन नंतर होऊन कामाची संख्या वाढत गेली .मात्र अनेक गावातील कामांच्या तरकारी देखील वाढल्यास असून कंत्राटदराकडून कामात दिरंगाई होत होत असल्याच्या आरोपही झाला.आधी 2024 मध्ये पूर्ण होण्याची कालावधी असताना त्यामध्ये वाढ होऊन 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी आहे .
मागील काही वर्षात 572 योजनेंपैकी केवळ 123 योजनेचे पूर्ण झाल्या असून यावर आतापर्यंत 198 कोटी रुपयांचा खर्च ही करण्यात आला आहे . ग्रामीण पाणी फक्त विभागाकडून सातत्याने कामाची गती वाढविण्यासाठी प्रयत्न केली जात असली तरीही जगदीवर मिशनची गती मात्र मंदावलेलीच आहे .
बहुतांश ठिकाणी होत असलेल्या कामाच्या सरकारी करण्यात आल्या असल्यास मुळे कामाच्या दर्जा तपासण्याची मागणी होत आहे . याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वानखेडे यांना संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही .