१०८ रुग्णवाहिका उभ्या ट्रकला धडकली
रुग्णवाहीकेथील डॉक्टरच्या मृत्यू तर चालक गंभीर
कारंजा लाड – एका रुग्णाला उपचाराकरिता अमरावती येथे सोडून परत कारंजा येथे येणारी 108 रुग्णवाहिका मार्ग वरील उभ्यास ना दुरुस्त ट्रक ला धडकली. त्यामुळे घडलेल्या अपघातात रुग्णवाहिकेतील कर्तव्या वरील डॉक्टरचे मृत्यू झाला तर त्याला गंभीर जखमी झाला . अपघाताची ही घटना 23 मे ला पहाटे दोन वाजता च्या दरम्यान कारंजा अमरावती मार्ग वरील धोत्रा फाट्याजवळ घडली . डॉक्टर ललित बाबुसिंग जाधव वय 50 असे मृत्यू पावलेल्या डॉक्टरांचे नाव असून ते कारंजा तालुक्यातील पिंपरी फॉरेस्ट येथील रहिवासी आहेत . तर या अपघातात रुग्णू आहे का चालत नरेंद्र बारसे वय 38 राहणार कारंजा हे गंभीर जखमी झाले .
प्राप्त माहितीनुसार कारंजा लोकेशनची 108 रुग्णवाहिका एका रुग्णाला अमरावती येथे उपचाराकरिता सोडून परत कारंजा येथे येत असताना मार्गातील अपघात स्थळी रस्त्यावर ब्रेक फेल झाल्यामुळे उभ्या असलेल्या एका मोठ्या ट्रकला मागून धडकली . समोरील वाहनाच्या लाईटच्या प्रकाश रुग्णवाहिका चालकाच्या डोळ्यावर पडल्याने त्याला समोरील वाहन दिसले नाही त्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . तेवढ्यात कारंजा येथून 102 रुग्णवाहिका अमरावती येथे रुग्णाला घेऊन जात असताना त्यांचा हा अपघात निदर्शनास आला . त्यामुळे त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती देऊन ट्रक मध्ये असलेले रोग आहे का बाहेर काढली आणि मृत व जखमीला अमर गाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले .परंतु तपासणी दरम्यान डॉक्टरला मृत घोषित केले तर चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आल्याची माहिती कामरगाव ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे .दरम्यान घटनेची माहिती मिळतात त्यांनाच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन असलेले रुग्णवाहिका बाहेर काढण्यासाठी व जखमींना उपचारार्थ पाठविण्यासाठी मदत केली .