८ जुलै रोजी विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन
वाशिम दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने विभागीय लोकशाही दिन व महीला लोकशाही दिनाचे आयोजन ८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी तसेच महिलांनी त्यांच्या विभागीय लोकशाही दिनामधील / महिला लोकशाही दिनामधील तक्रार अर्ज तालुका / जिल्हा / महानगरपालीका लोकशाही दिनामध्ये सादर केले नंतर विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह लोकशाही दिनामध्ये १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे. तसेच सदर तक्रार dcgamaravati gmail.com / dcgšamaravati rediffmail.com या ई- मेलवर विहीत नमुन्यात पाठवावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले आहे.
CATEGORIES WASHIM
TAGS Hot News