कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपये जमा होणार
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत देशाचा कारभार हाती घेतला आहे. दरम्यान, शपथविधी सोहळ्यानंतर आज मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला, मोदी बांनी सकाळी पीएम किसान योजनेच्या १७ व्या हप्त्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली. त्यामुळे कोट्यवधी शेतकन्यांच्या खातयात २० हजार कोटी रुपये जमा होणार आहेत. पाठोपाठ आता मोदी सरकार ३.० बी पहिली कैचिनेट बैठक चालू आहे. या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदी यांनी सर्वसामान्यांची पक्कूया पराची इच्छा पूर्ण करण्यासाठी देशभर तीन कोटी अतिरिक्त घरे बांधण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्व परे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बांधली जाणार आहेत. संबंधित अधिकान्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी मागाले की आमच्या रवीन सरकारचा पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीची आमची कटिबद्धता दर्शवतो. तर दुसन्या निर्णयाच्या माध्यमातून गोरेचांचं घराचं स्वप्न पूर्ण केलं जणार आहे.
पंतप्रधानपदाची एवं हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१० जून) सायंकाळी पंतप्रधान कार्यालयातील अधिकान्यांशी संवाद साथला, यावेळी मोदी महणाले, पंतप्रधान कार्यालय हे एक मोठं शक्ती केंद्र आहे. मी शक्ती केंद्र नाही तर हे असता कामा नये. कार्यालय शक्ती केंद्र आहे. मी सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही. मी सजा कोचीत करण्याचा विचार करत नाही. पंतप्रधान कार्यालय हे लोकांचं कार्यालय असलं पाहिजे, ते मोदींचं कार्यालय असता कामा नये.
दरम्यान, केंद्रात एनडीए चे सरकार स्थापन केल्यानंतर मोदी सरकारने आधी शेतकऱ्यांसाठी आणि आता सर्वसामान्यांसाठी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील तब्बाल १.३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तर तीन कोटी घरांसाठी निधी जारी केल्यामुळे १२ ते १५ कोटी लोकांच्या डोक्यावर हक्काचं आणि पक्के छत तयार होणार आहे किसान योजनेच्या १७ व्या हप्त्यामध्ये सुमारे २० हजार कोटी रुपयांची मोठी रकम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून २ हजार रुपयांचा हा हमा कोट्यवधी शेतक-यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्याना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, पंतप्रधान केंद्र मोदी म्हणाले, एनडीए सरकार हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे. त्यामुळेच पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारताच भी पहिला निर्णय शेवान्यांच्या कल्याणाशी संबंधित घेतला आहे. मी पापुढे शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करत राहणार आहे.