राजयोध्याला भावपूर्ण श्रद्धांजली !
आज राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडताना झालेल्या झटापटी नंतर मनसे कार्यकर्ते जय मालोकर यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यावर हृदयविकाराच्या तीव्र ... Read More
संत सावता माळी महाराज यांचा ७३० वा संजीवन समाधी सोहळा
वाशीम : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षीसंत सावता माळी महाराज यांच्या ७३० व्या संजीवन समाधी सोहळ्या निमीत्त वाशीम येथील चंडीकावेश येथे संत सावता माळी महाराज व साईबाबा ... Read More
कारगिल विजय दिनानिमित्त भाजयुमोच्या वतीने माजी सैनिकांचा सत्कार
वाशिम - कारगिल विजय दिनानिमित्त २६ जुलै रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर शाखेच्या वतीने स्थानिक तहसिल कार्यालयात विजयस्तंभाला अभिवादन व देशाची सेवा करणार्या ... Read More
राज्यात ८१ हजार कोटी रुपयांच्यागुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी
२० हजार तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता ! मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील गुंतवणुकीबाबत मोठा निर्णय ... Read More
दिव्यांग्यांच्या हक्कासाठी प्रदेश प्रवक्ते मनिष डांगे यांच्या नेतृत्वात दिव्यांगांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
वाशिम प्रतिनिधी : सरकारच्या अनेक योजना असल्या तरी बहुतांशदिव्यांग त्यापासून वंचित आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक जाचक अटी आहेत. त्यापूर्ण करणे शक्य नसल्याने लाभ ... Read More
आदिनाथ प्रभू रथयात्रेचे मालेगावात जल्लोषात स्वागत
मालेगाव - चेन्नई येथून निघालेली श्री आदिनाथ प्रभू भगवंताचीरथयात्रेचे मालेगाव शहरात आगमन झाले. या रथयात्रेचे श्री आदिनाथाचा जयघोषात शहरात श्वेतांबर समाजबांधवा तर्फे उत्साहात स्वागत करण्यात ... Read More
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावाबंजरंग दलाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
मानोरा - शहरातील दिग्रस या मुख्य चौकात रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिसून येत आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, असे निवेदन नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांना ... Read More