25 मते जास्त आढळली
25 मते जास्त आढळली मतदानातील फळका बाबत अखेर नोटीस
वाशिम : यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्रासाठी झालेल्या मतदानाच्या आकडेवारी विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या सरकारने शुक्रवारी अवकाश कालीन खंडपीठापुढे सुनवाणी झाली रोज न्यायालयाने याबाबत यवतमाळ आणि वाशिम जिल्हा अधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे . 36 जून पर्यंत कोणी जिल्हाधिकारी असा निवडणूक आयोग काला उच्च न्यायालयात उत्तर सादर करायचे आहे . या मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान पार पडले . यात १२ लाख २० हजार १९८ मतदारांनी मतहक्क बजावलं. हे टक्केवारी ६२.८७ इतकी आहे . याबाबत याची का करता आणि यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्रातील उमेदवार डॉक्टर अनिल राठोड यांनी जनता पक्षाच्या वतीने कृतीनिहाय मतदान यादी मावली होती या माहितीनुसार मिळालेली आकडेवारी आणि जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या आकडेवारी मध्ये 25 मध्ये जास्त असल्याचे आढळून आले. यामध्ये राळेगाव विधानसभा मतदारसंघात 20 मध्ये तर वाशिम विधानसभा मतदारसंघात ब्रांच मध्ये अधिक आढळली . या गंभीर प्रकाराचे डॉक्टर अनिल राठोड यांनी रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली व सोबतच जो पर्यंत मतांची आकडेवारी निश्चित होत नाही हो तोपर्यंत मतमोजणी प्रक्रिया थांबवावी तसेच फार्म १७ सीनुसार भूतनिहाय आकडेवारी जाहीर करावी , या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती . या याचिकेवरील सुनावणी 31 मे रोजी पार पडली यावेळी याचिकाकऱ्याच्या वतीने एडवोकेट डॉक्टर मोहन गवई यांनी बाजू मांडली . मतदानाच्या आकडेवारीतील परका बाबत केंद्रीय निवडणूक आयोग दिल्ली जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि वाशिम जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांनी उत्तर नोंदविण्याचे आदेश दिले .याची काय करता आणि यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्रातील उमेदवार डॉक्टर अनिल राठोड यांनी मंगळवार चार्जिंग रोजी होणाऱ्या
मग गण्यावर आणण्याची मागणी केली होती .मात्र न्यायालयाने ही मागणी अमान्य केली .त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्रातील मतगणनेवर कुठल्याही परिणाम होणार नसून चार जून रोजी मतदान होणार असल्याचे निश्चित झाले आहे .