30 जून पर्यंत गावे व ओ डी एफ प्लस करा
संचालक जगदीश साहू यांची निर्देश
वाशिम येणारा 30 जून पर्यंत जिल्ह्यातील सर्व गावे हागणधरी मुक्त अर्थात कोरियन कोलाज करण्याचे निर्देश जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जीवन मिशनचे परकलम संचालक जगदीश यांनी केले आहे जिल्ह्यातील सर्व नवव्यात आणि तालुक्यात एम आर इ जी एस चे ईपीओ यांची वीस मे रोजी सभा घेऊन उपरोपनिर्देश दिले.
यामध्ये एन आर इ जी एस टी ओ यांनी आपल्याशी संबंधित कामे असतात रीने मार्गी लावण्याचे निर्देशही दिले यावेळी साहू यांनी ओडीआय प्लस म्हणजे काय ओ डी आय कलर्स गावाचे निकष याबाबत सविस्तर माहिती दिली
ओ डी आय प्लस म्हणजे काय ?
मुक्तीचे मानांकन प्राप्त गावामध्ये शौचालयाचे बांधकाम अथवा पण होणार प्रार्थना , सामुदायिक शौचालयाचे संकुल उभारणे आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची संबंधित इतर अनुषंगिक कामे पूर्ण करून शाश्वत रित्या स्वच्छता कायम ठेवणे म्हणजे गाव ओ डी एफ प्लस अर्थात हागणदारी मुक्त अधिक करणे होय
ओडीएफ प्लस चे तीन टप्पे
एस्पायरिंग : गावातील सर्व कुटुंबाकडे कार्य करत शौचालय सुविधा असून त्याच्या वापर सुरू आहे .ही गावातील शाळा अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत कार्यालय येथे शौचालय सुविधा असून महिला व पुरुषांसाठी शौचालयाची स्वातंत्र सुविधा आहे गावात सांडपाणी व्यवस्थापन किंवा घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत विविध सुविधा उपलब्ध आहे .
रायझिंग : एस्पायरिंग मधील गावात धनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन या दोन्ही सुविधा आहे
मॉडेल : एक्सपायरी आणि रायझिंग यांच्यनीट निकषासह गावात सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी सांडपाणी असून कुठे प्लास्टिक कचरा आढळत नसावा. ई गावात हागणदारीमुक्त अधिकचे दृश्यमान संदेश वाल पेंटिंग च्या माध्यमातून लावण्यात आलेली असावे
बैठकीला जिल्हा कक्षाचे सल्लागार रवींद्र पडघान , शंकर आंबेकर , विजय नागे , सुमेर चांदेकर , पुष्पलता अफूने , आम्ही दोघे अभिजीत दुधाटे परविन पानेकर प्रदीप सावरकर अभय तायडे आणि एन आर जी एस चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संदीप खिल्लारे यांची उपस्थिती होती