जिल्हाध्यक्ष मनीष भाऊ डांगेयांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व मनसे जिल्हाध्यक्ष मनीष भाऊ डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
वाशिम मनसे वाशिम जिल्हा अध्यक्ष महेश भाऊ डांगे यांच्या वाढदिवस निमित्त मनसे वाशिम जिल्हा व शहराचे वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते . मनीष भाऊ डांगे मनसे पदाधिकारी व रथ संकलन अधिकारी डॉ मुडे श्री एस एस स्वामी , ए बी इंगळे श्री सचिन दंडे श्री एस डोके कर्मचारी आधीचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भोजन करून रक्तांचे संपन्न झाले यावेळी जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष संगीता चव्हाण मनसे जिल्हा सचिव प्रताप नागरे शहर संघटक प्रतीक कांबळे शहराध्यक्ष गणेश इंगोले कामगार सेना राज्य कार्यकारणी सदस्य श्री देशमुख कामगार सेना जिल्हा चिटणीस मोहन कोल्हे शहर उपाध्यक्ष गोविंद भोसले शहर उपाध्यक्ष सुनील इंगळे शहर उपाध्यक्ष राजेश भालेराव शहर शाखा अध्यक्ष परमिट डोंगरे अर्णव लंकराचे अध्यक्ष पवार विलास राठोड तालुकाध्यक्ष विठ्ठल राठोड तालुका संघटक रघुनाथ खूपसे महिला साहेब यांना वंदना अक्कल पुष्पाताई रोंधळे गणेश केदार विश्वकर्मा खोलगडे गजानन पाटील सुरावा शाखाध्यक्ष प्रमोद मेंढे कैलास रोंदळे ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले कार्यक्रमाचे आयोजन शहर संघटक प्रतीक कांबळे जिल्हा सचिव प्रताप नागरी कामगार सेना राज्य कार्यकारणी सदस्य श्री देशमुख जिल्हा चिटणीस कामगार सेना मोहन कोल्हे शहराध्यक्ष गणेश इंगोले व सर्व मनसे पदाधिकारी यांनी केले