महाराणा प्रताप यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

वाशिम, दि. १० (जून) : राजपूत वंशातील पराक्रमी राजे महाराणा प्रताप यांची जयंती दि. ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात नायब तहसिलदार सुनील घोडे यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

CATEGORIES
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )