Category: MAMGRULNATH
विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा द्या
मंगरुळनाथ नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. २ मध्ये १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच नसल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या ७ ... Read More
मोतसावंगा धरण तुडुंब
मंगरूळनाथ शहराला पाणी पुरवठा करणारे मोतसावंगा जलप्रकल्प १०० टक्के भरल्याने नदीकाठी चार गावांना सतर्कतेचा इशारा लघु सिंचन विभागा च्या वतीने देण्यात आला आहे.तालुयातील मौजे मोतसावंगा ... Read More
महिलेच्या विनयभंगप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल
मंगरुळनाथ - महिलेचा विनयभंग व शिवीगाळ के ल्याप्रकरणी पोलीसांनी १२ जून चे रात्री दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुयातील धोत्रा येथील ... Read More