Category: MANORA

सहाव्या दिवशी लेखी आश्वासनाने सांगता

admin- August 11, 2024

मानोरा - भुली ग्रामपंचायत मधे १४ व्या व १५ व्या वित्त आयोगातून केलेली कामे कागदोपत्री दाखवण्यात आली असून, या कामात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला. ... Read More

मानोरा शहरात होणार पन्नास खाटाचे उपजिल्हा रुग्णालय

admin- August 11, 2024

मानोरा शहर व तालुयातील नागरिकांच्या वाढत्या आरोग्य समस्या लक्षात घेऊन जुन्या मागणीची दखल राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येऊन शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून येथे ५० ... Read More

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावाबंजरंग दलाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

admin- July 30, 2024

मानोरा - शहरातील दिग्रस या मुख्य चौकात रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिसून येत आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, असे निवेदन नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांना ... Read More

शिक्षण सप्ताहांतर्गत उपक्रमांची रेलचेल राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य

admin- July 26, 2024

मानोरा - तालुक्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आठवडाभर करण्यात येत असलेल्या शिक्षण सप्ताह अंतर्गत शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या ... Read More

शेतकऱ्यांचा वाचणार वेळ व पैसा !

admin- July 25, 2024

मानोरा शेती कामाकरिता लागणारे अवजारासह बियाणे, खत, औषधी ई. करिता लागणारे पाणी यासह इतर जड वस्तू शेतामध्ये नेणे कठीण असल्याने जण पावर रीडरवर जुगाड पद्धतीने ... Read More

हप्ते थकल्याने लाभार्थी मेटाकुटीस

admin- July 20, 2024

मानोरा - तालुक्यातील अनुदानित घरकुल योजनेचे असंख्य लाभार्थी शासनाकडून घर बांधण्यासाठी मिळणार्या अनुदानाच्या दुसर्या व तिसर्या हफ्त्यापासून वंचित असल्याने अर्धवट बांधलेली घरे पूर्ण कसे करावेत ... Read More

प्रशिक्षणार्थी महिला अधिकाऱ्यांना निलंबित करा

admin- July 16, 2024

मानोरा - वाशीम येथे प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या महिला अधिकार्यांसंदर्भात प्रसूत होत असलेल्या प्रसारमाध्यम व समाज माध्यमांवरील बातम्यांची दखल घेऊन त्यांच्या संशयास्पद नेत्र ... Read More