श्री. मुरलीधर मोहोळ यांनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली
पुण्यनगरीचे नवनिर्वाचित खासदार व केंद्रीय मंत्री श्री.मुरलीधर मोहोळ यांच्या विजयात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुणे शहराचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांनी आज शिवतीर्थ, मुंबई येथे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे भेट घेऊन आभार मानले व त्यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी मनसे नेते श्री राजेंद्र वागस्कर,सरचिटणीस श्री.किशोर शिंदे हे उपस्थित होते.
TAGS Hot News