Tag: Hot News
अन्नाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविले
वाशिम : जिल्हयातील मातंगसमाजाच्या युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याकरीता व समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्याकरीता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कार्यरत आहे. या महामंडळाअंतर्गत ... Read More
राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.६ टक्क्यांची वाढ अपेक्षित
अजित पवारांकडून महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सादर मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून (२७ जून) सुरू झालं आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री ... Read More
वृध्द कलावंतांच्या मानधन मंजुरीच्या याद्या अडकल्या लालफितशाहीत
वाशिम - यावर्षी मार्चमध्ये सादरीकरण होवून मानधनास पात्र झालेल्या लाभार्थी वृध्द कलावंतांच्या याद्या जाहीर होवून तीन महिने लोटले मात्र अद्याप समाजकल्याण कार्यालयाकडून ह्या याद्या जाहीर ... Read More
सादरीकरणातुन निवडप्राप्त वयोवृद्ध लाभार्थी कलांतांना तातडीने मानधन सुरू करा – संजय कडोळे
सादरीकरणातुन निवडप्राप्त वयोवृद्ध लाभार्थी कलांतांना तातडीने मानधन सुरू करा - संजय कडोळेवाशिम - गेल्या पाच वर्षाच्या विदर्भ लोककलावंत संघटनेच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर आणि २४ जानेवारी २०२४ ... Read More
श्री बाकलीवाल विद्यालयाचे एनसीसी कॅडेटस ८ सुवर्णपदकाने सन्मानित
श्री बाकलीवाल विद्यालयाचे एनसीसी कॅडेटस ८ सुवर्णपदकाने सन्मानितअकोला येथील शिबीरात दैदीप्यमान कामगिरी : विविध खेळात व स्पर्धेत मिळविले प्राविण्यवाशिम - ११ महाराष्ट्र एनसीसी बटालीयन अकोलाचे ... Read More
एनसीसी विद्यार्थ्यांची पथनाट्यातून वाशिम शहरात जनजागृती
आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवनविरोधी दिन साजरावाशिम - आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवनविरोधी दिनी २६ जुन रोजी स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) ... Read More
सामाजिक न्याय दिनानिमीत्त त्रुटी पुर्तता, दक्षता पथक कॅम्प व जलद सुनावण्यांचे आयोजन
वाशिम - दि. २६ जुन हा राजर्षी शाहु महाराज यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय व ... Read More