कारंजा ते किन्हीराजा बस फेरीमुळे विद्यार्थ्यामध्ये आनंदाचे वातावरण
मंगरुळनाथ – कारंजा ते कीन्हीराजा बस फेरी सुरु झाल्यामूळे या रस्त्यावरील गावात असणार्या शाळामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगलीच सोय झाल्यामुळे सर्व विद्यार्थ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खेड्यातील मुलामुलींना शहरात किंवा इतर गावामध्ये शिक्षण घेता यावे व त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, कोणताही विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने
मुलींसाठी मोफत प्रवास ही योजना सुरू केली. त्याचा घेत आहे. अनेकजण लाभ
शेलूबाजार
स्थिती ढासळली असल्याने व
हे तालुयातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले गाव आता शिक्षणासाठी सुद्धा ग्रामीण भागासाठी शैक्षणिक हब बनले आहे. म्हणूनच शेलुबाजारला लागून असलेल्या खेड्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी तिथे येतात. लक्ष्मीचंद विद्यालय शेलुबाजार तसेच जिल्हापरिषद शाळा मध्ये अनेक गोरगरीब विद्यार्थी शिकायला येतात.
महामंडळाची बस दररोज उपलब्ध राहत नसल्याने शाळेत जाण्याची अडचण निर्माण होते. शाळेत वेळेवर पोसचुच शकत नाही. परिणामी अनेक विद्यार्थी शाळेत रोज येत नाही. काही विद्यार्थी मोल मजुरी करतात. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन नवनियुक्त प्राचार्य गीते व पर्यवेक्षक अनिश कर्नावट. ओम प्रकाशजी तापडिया, विश्वास देशमुख राहणार पेडगाव व शाळेतील मुख्याध्यापक तथा आर्थिक
शिक्षक सर्वच कर्मचारी वर्ग शिंदे यांनी बस मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले.
शेवटी विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ, तसेच व्यवस्थापक मोरे, संतोष कारंजा
डेपोचे कंट्रोल नियंत्रक राठोड साहेब
(पेडगाव) यांच्या सहकार्याने
कारंजा आगारातून शेलूबाजार व राजाकिन्ही साठी बस सोडण्यात आली. व राजाकिन्ही साठी सकाळी व सायंकाळी अश्या दोन फेर्या सुरू करण्यात आल्या. परिसरातील जास्तीत जास्ती विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करणायात आले आहे.