चलो वाशिम !
दिव्यांगांच्या हक्कासाठी भव्य मोर्चा
आपणास सुचित करण्यात येते की, जिल्ह्यातील दिव्यांगांना सदैव न्याय देण्यासाठी लढणारे खंबीर नेतृत्व श्री. मनिष भास्कर डांगे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्याकरीता दिव्यांगांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, अकोला नाका व जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे संपन्न होणार आहे. तरी जिल्ह्यातील दिव्यांग बंधू-भर्गीनीं, विधवा परितक्त्या यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दिनांक : २९ ऑगस्ट २०२४, वेळ : दु. १२ वाजता स्थळ : श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशिम
CATEGORIES WASHIM
TAGS Hot News